हो ना ग ?







एक नादान मुखडा
सैर वैर डोलणारा 
खट्याळ हसणारा 
मंद मंद ओझारणारा 

तुझ्या प्रीतीच्या अंगणात मीच भोवरा 
होय भोवरा, भिर भिर भिरणारा अन उगीचच फिरणारा 

हो ना ग ?




SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment