SMILE









आज,
सागळ काही formalities मधे अडकून पडलय, (हा काही तरी वेगळ करतोय ना मग ते चुकीचच असणार)
लहान पणी आई ने मारल्यावर रडण्यातला आक्रोश .. आतला आकांत बाहेर येत असे.....आज तेवद्या ताकदीने ओरडु ही नाही शकत आपण ...
कारण आपणच स्वताला एका बंद दब्यात अडकउन ठेवलय. तो काय म्हणेल , बाबा ओरडतील, लोक काय बोलतील ... वेगेरे-वेगेरे....
शाळेत टीचर मारतील त्यामुळेच की अभ्यास केलाय.... आणि आई-बाबा च्या रोजच्या प्रवचनाने तर आज वर exam मधे पास होत आलोय....
collage मधे तर सर इज्जत काढलीत म्हणून तर नोट्स कंप्लीट असायच्या आणि "लाइफ" रट्टा by pass...
something different हे फक्त मुलींच्या बाबतीत...... अरे ही must आहे ... ती मला नाय आवडली... दुसरी बघ रे.....
असो ,
दुसर्यांनी तुमच्या बद्दल वाईट बोलू नये, एवढ्यासाठीच ना...
" अस कस म्हणता तुम्ही मग आज चांगला जॉब आहे आम्हाला त्यामुळेच तर आहे.. "
अरे हो विसरलोच मी जॉब मिळावा म्हणून collage ला जातात..... म्हणजे अस सगल स्यटेमटिक ....
फक्त एक सजेस्ट करतोय- आतला अवाज कधी एकला का हो आपण ... आपल्या ईच्या , आत जे राहिलेय जे मनापासून करायच.... आधी विचारल का हो स्वतला .... आता तर आठवत ही नसेल ... कदाचित
खोली च दर बंद करून मोठ्याने रडन्यातला जो आनंद आहे ना तो नाखुषीने हसण्याच्या सवयीत सापडूच शकत नाही ..
.
स्वतला कधी ओळखण्यात वेळ घालवा.... कळेल .. पण दुसर्या बरोबर स्वताला COMPARE करू नका...
आठवा ते क्षण जेव्हा सगळ अस मानासारख होत ... मज्जा होती धमाल होती... तेच क्षण हृदयात साठवा
जपा आणि जगत् राहा "कुठल्याही क्षणी एक स्माइल मात्र नेहमी ठेवा ,
मित्रांना smile दिल्यावर कसे खुश होतात... असे स्वताच्या मेहनतीला ही smile द्या बघा "आयुष्य" तुम्हाला काय देईल त्याचा तुम्ही विचार ही केले नसेल.....
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment