फक्त तू




















मन अजुन हळवे आहे, त्या भेटी नतर ही....
स्मित हास्य, अन एकमेकाचा स्पर्श, अजूनही हृदयात घूमतोय
माहीत आहे, बोलन्यात आता काही अर्थ नाही, तरीही....
परत भेटू कधीतरी फक्त तू , मी आणि आपण.........!!!!!!!
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment