एकांत




before-:

नाजूक हातांच्या स्पर्शी ... बोलण्यात गुंतलो होतो...!
जाणून सारे मझ............हसण्यावारी नेत होतो....!


after-:

सोबतचा क्षणिक अबोला....आज हि आठवणीत आहे...!
राहू दे, आता बस कर............कारण.. एकांत मला जास्त प्रिय आहे....!
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment