मिलन










कोणत्या चांदण्यात मी पाहावे तुला
जिथेतिथे फक्त तूच दिसावे मला

आधी तू बरोबर होतीस
आता मीही बरोबर आहे

तू म्हणाली होतीस :

"आपण प्रेमी असलो तरी आपल मिलन शक्य नाही"

आणि मी आता म्हणतोय

"आपल्याला मिलनाची गरज नाही कारण आपण एकरूप झालोय "


SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment