मोकळ्या श्वासांची साक्ष



मोकळ्या श्वासांची साक्ष 
चिमुरडे मन सैर-वैर
जावे उडुनी भूर 
सगळ्यांचा निरोप घेउनी 
पण 
भिणारे तुझे मन 
हक्क मागत आहे 
तुटलेल्या संगतीची साक्ष 
आता निभावणे अशक्य 
तरी 
राहतील  त्या आठवणी 
जातील हे-हि दिवस 
जळणाऱ्या प्रेमाचा  दाह
आकाशी विरून जाईल 
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment