वेड्या मनाच्या आठवणी




वेड्या मनाच्या आठवणी 
आणि आठवनीन मध्ये फक्त तू 
तुझ्यात आहे मी अन माझ्यात काय ?
माझ्यात जणू तुजच प्रेम .....
अन प्रेमात आपल नात 
आणि त्याच प्रेमाच्या वेड्या आठवणी 
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment