विरह



तुझ अस पाठ फिरून निघण्याला  मी फक्त खट्याळ अर्थ लावला 
तुझ ऐकत होतो 
तुझ ऐकत होतो, पण 
तुझ्या डोळ्यातली चलबिचल काही वेगळाच सांगत होती
हातात हात घेतलेला तो शेवटचा क्षण वाटत न्हवता शेवटचा ठरेल 

केव्हा , येशील परत कधी 
मिठीत शिरशील  अशी 

आणि केव्हा म्हणशील
मी तुझीच आहे, होय मी तुझीच 

ये ..... ये .... ये ..............ये गं
त्रास होतोय !
  

  
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment