अन्याय आणि शिक्षा !!!






अन्याय आणि शिक्षा, या मधला फरक इतकाच कि चुकल्यावर  केली जाते ती शिक्षा, अन काही चुकी नसताना जी शिक्षा मिळते त्याला म्हणतात अन्याय!

नोट: वरील वाक्याशी सहमत असाल तरच पुडे वाचा.

मी शिक्षक आणि विद्यार्थ्यान  विषयी माझे विचार मांडणार आहे.

शिक्षकांची मानसिकता बघितली तर काही  विद्यार्थी असतात जे शिक्षकांना प्रिय असतात.
कारण  हुशार असतात, शिस्तप्रिय असतात, शिक्षकांना मदत करतात अजूनही बरेच गुण त्यांच्यात असतात.
अस जर तुम्हाला वाटत असेल तर हा भूतकाळ आहे!!!
म्हणजे विद्यार्थ्यान मध्ये चांगले गुण नसतात अस नव्हे तर शिक्षकांना जे गुण विध्यार्थ्यांकडून अपेक्षित असतात त्यामध्ये आता बदल झालाय,
बरोबर न बदल तर झालाच पाहिजे न काळाबरोबर बदलायलाच हव....

(सूचना:शिक्षकांनी खालील ओळी वाचू नयेत त्यांच्या अहंकाराला तडा जाईल  खालील उदाहरणे अभियांत्रिकी महाविद्यालायामधली आहेत )

उदाहरणे:
१)   एका student ला semester 4 मध्ये sessional marks सर्वात जास्त भेटले कारण त्याने HOD चा महागडा mobile कमी किमतीत repair करून देतो अस सांगितले आणि त्याच्या next sem मध्ये mobile repair न झाल्यानं खूप  कमी  marks त्याच्या पदरात पडले.

अजून खूप उदाहरणे लवकरच आपल्या पर्यंत पोचवेन


SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment