जमाना

                            












    लोक बोलतात आमचा जमाना असा होता, आपला  जमाना खराब आहे ! जमाना बिघडलाय वैगेरे वैगेरेआता हा जमाना
selfish लोकांचा  झालाय.हा आता फक्त लिहिण्यासाठी लिहत नाहीय सांगतोय पुढे मस्त  गम्मत आहे.

एक अजब प्रकारचे लोक निर्माण होत आहेत आपल्या समाजात. ते तर असे आहेत ना त्यांना तुम्ही कोणत्याच प्रकारात मांडू शकत नाहीत कि ते या प्रकारात मोडतील करून . त्यांच्या निश्यानावर तुम्ही असाल तर कदाचित मानसिक रोगी बनाल.

      एकदम नॉर्मल वाटणारे असतात, साधे नंतर मध्येच त्यांना कसला तरी झटका येतो, आपल्याला गरज नसेल तरी मदत करतात आपली तारीफ करतात. आपल्या सुख-दुखात सामील होतात. जणू काही आपल्या मदतीसाठीच आलीय , पण त्यांचा  मुळ उद्धेश काही वेगळाच असतो. नंतर तुम्हाला मदत करणारी हीच व्यक्ती आपल्याला केलेल्या उपकार बद्दल परत फेड आपल्याकडून  करउन घेण्यास   सुरुवात करते ते पण emotionally. मग नंतर नंतर तर त्यांचा virtual mind मध्ये असलेल्या दुःखाचे ओझे आपल्या डोक्यावर आणून टाकतात.

आता  तुम्हाला अस वाटत असेल कि हे कस ओळखायच तर, हि व्यक्ती आपल्या कुटुंबातील असण्याचा संभव फार कमी असतो हि फक्त schools , colleges,  offices etc  अश्या ठिकाणी हमखास  भेटेल. आणि ती व्यक्ती त्याचं काम तुमच्या कामा मध्ये कस काही emotionally  add  करते कि  तुम्हाला कळतही नाही.
मग सुरु होतो अभ्यासाचा , अति ताणाचा , खूप कामाचा त्रास !!!!

त्यामुळेच सांगतोय, वेळ पाहून कणखर व्हा पण कोणाची गरज नसताना मदत स्वीकारू नका.

“नाही बोलायला शिका” 

आणि जर तुम्ही अश्या कोणत्या संकटात असाल तर “आपण भल आणि आपल काम भल” या तत्वावर चला.
SHARE

मयूर पाटील

  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment